
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
झुंजार क्रांती सेनाचा दापशेड येथे भव्य दिव्य वर्धापनदिन साजरा करण्यात आला व झुंजार क्रांती सेनेच्या दिनदर्शिकेचे भव्य दिव्य प्रकाशन करण्यात आले.
आजच्या युवकांने आपली योग्य दिशा ठरवुन शिक्षण घेऊन स्वलंबी बनावे असे आव्हान आ मोहन आण्णा हंबर्डे यांनी यावेळी केले. माझ्याकडे कोणतेही सामाजिक , शैक्षणिक , दवाखाना , कोणतेही काम राहु ताबडतोब सहकार्य करणार असे यावेळी संबोधित केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड सी एम पत्की प्रमुखपाहुणे श्रीनिवास मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ भुजबळ माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड निलेवाड सर ॲड मच्छेवार सर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पा.होळगे सचिव गजानन चावरे कार्याध्यक्ष शिवा फुल झळके. संपर्कप्रमुख कोंडीबा राजकोर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतोष पाटील शिंदे नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील जाधव नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष माणिकराव सोनटक्के नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष रघुनाथ घोडके कंधार तालुका उपाध्यक्ष वैजनाथ स्वामी लोहा तालुका अध्यक्ष गजानन गडम नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष मारोती वानखेडे वानखेडे सल्लागार किशन टोनगे माधव टोनगे सर लोहा तालुका संघटक प्रकाश कंधारे कलंबर सर्कल प्रमुख पंडितराव मोरे सर्कल प्रमुख अजय पवार गंगाधर सोनकांबळे ग्रामपंचायत सदस्य शिवा नावले यांची प्रमुख उपस्थिती होती.