दैनिक चालु वार्ता अहंमदपूर प्रतिनिधीं -विष्णु पोले
अहमदपुर दि 09/01/2023 रोज सोमवार रोजी अहमदपुर शहरात सखल धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय अहमदपुर येथे निवेदन देण्यात आले ते आसे की अनेक वर्षा पासुन मागणी आहे की अहमदनगर चे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर आसे नामकरण करण्यात यावे यासाठी अनेक वर्षा पासुन आनेक आंदोलने करण्यात आली आहेत त्या मागणीला पाठिंबा म्हणुन अहमदपुर येथे निवेदन देण्यात आले की लवकरात लवकर अहमदनगर चे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामकरण लवकरात लवकर करण्यात यावे नाही केल्यास सखल धनगर समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल आसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्या प्रसंगी
पांडुरंग लोकरे जय मल्हार सेना जिल्हा प्रमुख लातुर. रोकडोबा भुसाळे यशवंत सेना जिल्हा प्रमुख लातुर.अॅड सोमनाथ फुले भारतीय जनता पार्टी विधी आघाडी तालुकाध्यक्ष अहमदपुर.हनुमंतराव देवकत्ते भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अहमदपुर.संतोष होळकर सरपंच चिलका.सत्यम होळकर.वसंतराव देवकत्ते.शिवाजी नरवटे.राजकुमार नरवटे.रंगणाथ सुरणर.बालाजी हेमनर.विष्णु देवकत्ते.प्रशांत जाभाडे.ज्ञाणेश्वर बनसोडे.तुकाराम लोकरे.शिवा कोलमवार.नितीन काळे.गणेश कांबळे.रवि ठाकुर तसेच आणेक अहील्या प्रेमी उपस्थित होते


