दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा लालबहादूर शास्त्री विद्यालय पिरपिंपळगाव यांच्या यत्ता 6वी ते 10वीचे78 सहभागी विद्यार्थ्यांची दोन दिवशीय सहल संपन्न झाली कोवीड १९ नंतर प्रथम पंचवटीमध्ये काळाराम मंदिराचे दर्शन घेतले महादेव मंदिराचे दर्शन जल कुंभ राम सीता चे दृश्य वनी येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन मुक्काम केला निसर्गरम्य वातावरण नासिक मध्ये गौतम बुद्धाची मूर्ती लेण्या शिर्डी मध्ये साईबाबा चे दर्शन असे अनेक नैसर्गिक आनंद मुलांनी घेतला या शैक्षणिक, धार्मिक, पर्यटन स्थळाच्या विद्यार्यांना शैक्षणिक जीवनातील सहलीच्या अनुभवासाठी दोन दिवशीय सहलीचे आयोजन केले होते.
या दोनदिवशीय सहलीच्या नियोजन व्ही. एम. राठोड सरांनी केले.मुख्याध्यापक पाचरे डी.टी. व उपमुख्याध्यापक यांचे मार्ग दर्शन लाभले वाहन चालक संतोष मानवतकर यांचे सहकार्य लाभले त्याच बरोबर
श्री मोरे एस. डी.,श्री वरखडे एस. आर.,श्री मोरे आर. पी.,श्रीमती कुमफळे एस. बी.,
श्रीमती इंगळे जे. टी.,श्रीमती पाटील एस. एस.,श्री ढाकणे एस. आर,श्री देशमुख एस. बी.,श्री जमधडे व्ही. एस. यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले पालकांनी सहकार्य केले दोनदिवशीय सहलीचा विद्यार्थ्यांचा आनंद उत्साहात यशस्वी संपन्न झाली


