दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:- राम चिंतलवाड
…हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ ग्रामपंचायत विकास कामासाठी नांदेड जिल्ह्यातील दबंग खा. मा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पक्षाचे व जनतेच्या सुख दुःखामध्ये अहोरात्र सामील असणारे सरपंच जीवन जैस्वाल .आणि भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक अशिष सकवान यांच्या प्रयत्नामुळे ग्रामपंचायत विकास कामासाठी 30 लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याचबरोबर जनावरावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना उभारणीसाठी देखील प्रस्ताव पशुसंवर्धन विभागास दाखल करण्यात आला. असून लवकरच मंजूर होईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे…


