दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी-कवि सरकार इंगळी
आदर्श विद्यानिकेतन मिणचे या शाळेचा विद्यार्थी ऋषिकेश पाटील यांची मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ऋषीकेश परसगोंडा पाटील हा जुने दानवाडगांवचा रहिवाशी असून त्यांने अनेक क्रिडा खेळात प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या निवडी बद्दल शिरोळ तालुक्याचे लाडके विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग व क्रीडा प्रशिक्षण श्री शिवाजी पाटील सर, स्वागत गवळी यांचे मार्गदर्शन लाभले होते.त्यांच्या निवडीने गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


