दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
मंगनाळी :- कंधार तालुक्यातील मंगनाळी येथे स्वराज्य शिल्पकार,राष्ट्रमाता,राजमाता, स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात आला या वेळी श्री. गोविंद शिंदे सर मा.पंचायत समीती सदस्य ,श्री .प्रल्हाद पा शिंदे मा. संरपंच, श्री .भगवान पाटील शिंदे उपसरपंच, श्री.व्यंकट पाटील कळकेकर भा ज पा शक्ती केंद्र प्रमुख, श्री.बाबु अंभगे बुथ प्रमुख मंगनाळी, श्री.कैलास दुधकावडे बुथ प्रमुख, श्री.निळकंठ पाटील अभंगे सरपंच, श्री.दिगांबर गुरुजी, श्री.केशव पाटील अभंगे, श्री.देवानंद शिंदे गुरुजी,व सर्व गावकरी मंडीळी यांची उपस्थिती होती.


