दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
महानगरपालिका या न्यू पॅलेस स्कूल शाळेत व्यसनमुक्ती व कॅन्सर ,स्वच्छता या विषयी जनता ग्रहणी कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमात विध्यार्थ्यांना व पालकांना कॅन्सर व स्वच्छतेची माहिती देणेत आली.सामाजिक कार्यकर्त्या सौ,सविता महावीर पाटील यांनी मार्गदर्शन केले.अनुराधा शिरोडकर वैयक्तीक स्वच्छता राखायची याविषयी पालक व विद्यार्थियांना माहिती दिली.राजनंदी चावरिया यांनी महापालीकेतील स्वच्छाता राबवलेली माहिती सागिंतली.१६नं शाळेच्या संपर्क अधिकारी शिक्षिका सौ,वैशाली पाटील यांनी आयोजन केले होते.
शाळा समिती अध्यक्षा निकीता झोरे, मुख्यखध्यापकी विमल जादव,चात्ताप पाटील, पुनम कोळी सुनिल कुरणे,अरूण सुनगार,दिपक संकपाळ,विद्यार्थी,पालक उपस्थीत होत


