दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी-कवि सरकार इ़ंगळी.
जाई फाउंडेशन द्वारा संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई व महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एजुकेशन सोसायटी पुणे यांचे संयुक्त विद्यमाने, तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन 2023
पुणे येथे दिनांक 21-22 जानेवारी 2023 रोजी आझम कॅम्पस,छावणी परिसर पुणे येथे आयोजित केले आहे.
संमेलन अध्यक्ष म्हणून आसावरी काकडे जेष्ठ साहित्यिक हे संमेलन उद्घाटन प्रसिद्द लेखक सासणे हे आहेत.प्रमुख रेश्मा घाणेकर पुणे,एम एस कासार राज्यकर आयुक्त पुणे,लेखिकांची प्रतिभासराफ,लेखक पुष्पराज गांवडे,साहित्यिक अरूण म्हात्रे,
वर्षाताई रणदिवे,अंजली ढसाळ,
प्रविण बोपुलकर हे उपस्थीत राहाणार आहे
या दोनदिवसीय संमेलनात ग्रंथडींडी,कविसंमेलन, गजलमुशायर,परीसंवाद,कथाकथन पुरस्कार वितरण,असे विविध साहित्य विषयी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवस साहित्यिक यांणी रहाणेची व भोजनाची व्यवस्था केली असून भव्य दिव्या संमेलन होत आहे. यात महाराष्ट्रातील अनेक जिल्यातून कवि लेखक सहभागी हैणार आहेत.
संमेलनाचं आयोजन अम़ल चरडे,विध्या अटक,नलिनी पवार,प्रविण बोपुलकर ,देवेंद्रने इंगळकर हे करत आहेत.


