दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णि तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा येथे ए टी एम मशीनचं नाही आर्णी तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असंलेल्यां गर्दीच्या थव्यात हरपलेल्या माणसाच्या आर्थिक जडण व घडणीत अगदी मैलाचा दगड ठरत असलेल्या जलद गतीने देवान घेवान करणारी अती वेळेवर सतत उपयोगी पडणारी माणसाच्या या युगात तंत्रज्ञान जरी असले मात्रंं सावळी सर्कल पर्यंत अजूनही त्यांच्या सुलभ प्रवास होतानां दिसतं नाही,
जनप्रतिनिधी अनेक प्रकारचे उद्देश ठेवून आंदोलन करतात, मात्र ए.टि एम या विषयी यांच्या का लक्षात येत नसावा, जनतेच्या हिताच्या अनिहाचं जिव्हायचा प्रश्न असून देखील महाराष्ट्र बँकने प्रत्येक खातेदाराला ए टी एम कार्डची खिरापन वाटप करुण खातेदाराची फसगत केली आहे ए टि एमचे उद्घाटन महाराष्ट्र बँकेने थाटामाटा केले पण एक वर्षा पासून ए टि एम मशिन घेवून गेले पण परत आलेचं नाही. अनेक भागातील लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या भागात जनतेच्या गरजेच्या सगळ्या बाबी खेचून आणतात पण सावळी सर्कलच्या सर्वचं पक्षाच्या प्रतिनिधीना यांचे वाकडे कां..? असा प्रश्न सावळी सदोबा परिसरातील जनता करित आहेत,


