
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:युवा सेनेच्या वतीने आज देगलूर शहरांमध्ये सुमंत पाटील देगावकर यांच्या कार्यालया मध्ये स्व. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सूत्रसंचालन युवा सेनेचे तालुकाप्रमुख संतोष पाटील भुतनहीप्परगेकर यांनी केले व शिवसेना उप तालुकाप्रमुख पांडुरंग पाटील थडके यांनी सर्वांना संबोधित केले यावेळी.शहराध्यक्ष रवी उल्लेवार, शिवसेना उपशहर प्रमुख मष्णाजी पैलवार, जिल्हा चिटणीस धनाजी जोशी,उप तालुका प्रमुख राम राजुरे, उप तालुकाप्रमुख सुनील पाटील उपशहर प्रमुख संदीप पाटील, गणेश चप्पलवार, संतोष कांबळे,शहापूर सर्कल प्रमुख दीपक गायकवाड, आनंद सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, दीपक गायकवाड,आदी युवा सैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.