
दैनिक चालू वार्ता किनवट तालुका प्रतिनिधी:-दशरथ आंबेकर
शासकीय वाहन चालक संघटना मुंबई.यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल मोहिते भारतीय हिंगोली लोकसभा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश सचिव
यांच्या वतीने भागवत गीता व ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आली आहे. त्या निमित्त शासकीय वाहन चालक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष श्री बालाजी मोकळे यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आलाआहे.
आपण माझ्या छोट्याशा भेटीबद्दल माझा आदरतिथ्य सत्कार केल्या बद्दल शासकीय वाहन चालक संघटना मुंबई व शासकीय वाहन चालक संघटना नांदेड संघटनेचे जाहीर आभार व्यक्त करतो असे ही आहे.