
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::;;;;;;;;;;;;;;;
आर्णी :. तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा (हल्ली मुक्काम) तथा मौजा माळेगांव येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली ही घटना दिनांक ६ मार्च सोमवार सध्याकाळी ७ वा, ही घटना घडली आहे,सदर घटनेची माहिती सावळी सदोबा परिसरातील आजूबाजूच्या गावात कळताच संपूर्ण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती,विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी किंचाळी फोडत महिलेच्या मृतदेहाला कुणालाच हात लावू दिले नाही,सासरच्या मंडळींना अगोदर अटक करा त्यानंतरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ ऑन कॅमेरा पोस्टमार्डन साठी पाठवा,असा नातेवाईकांचा आग्रह होता,लग्न झाल्यापासूनच सासरच्या मंडळीचा आमच्या मुलीला मानसिक व आर्थिक त्रास असल्याने विवाहित महिलेच्या भावांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत सांगितले आहेत,माझी बहीण प्रीती ही माहेरी आल्यावर नेहमीच सासरच्या लोकांकडून मला त्रास मारहाण गळफास लाऊन देईल वरच्या गॅलरी वरून फेकून देईन अस सांगत होती,तिच्या सासरच्या मंडळी विरोधात घातपात की आत्महत्या हत्तेश प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पती अमोल नामदेव राठोड .सासरे नामदेव लाला राठोड सासु बेबीबाई नामदेव राठोड . भासरा अजित नामदेव राठोड . जाऊ शितल अजित राठोड, हे विवाहित बहिनीला नेहमी शुल्लक कारणावरून तकललीफ देत होते असे त्याचे भाऊ गणेश चव्हाण यांनी कळविले विवाहीत बहीन घरगुती वादातून सोमवारी रात्री ७ वाजता आपल्या राहत्या घरामध्ये स्वःताच्या बाळाची असलेली पाळण्याची दोरी घेऊन गळफास घेतला नसून, सासरच्या मंडळींनी तिचा घातपात केला असल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहेत पारवा स्टेशनचे ए.पी.आय . गजभारे साहेब यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ पाठविण्यात आले व उत्तरीय तपासणी करून त्याचा गावी मौजा माळेगाव येथे अंत्यविधी करण्यात आली अत्यविधि करताना आई बाबा बहीन भाऊ रस्तात प्रेत ठेऊन त्याच्या चेहऱ्या पाहता क्षणी एकच हबर्डा फोडत अत्यविधि करताना नागरीकांच्या डोळे पाणावले होते, त्यां क्षणी नागरीकानी धिर देत सागितले की कर्तव्य दक्ष ठानेदार चव्हाण साहेब हे एकमेव अधिकारी न्याय देतील असा धिर त्याच्या नतिवाईकाला समस्त मंडळी देत होते,