
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-
==========================
नांदेड:- अर्थ मंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी टॅक्सी व ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात गुरुवारी करण्यात आली यापूर्वी 2017 18 मध्ये तात्कालीन यांच सरकारने हीच घोषणा केली होती 2023 मध्ये पुन्हा अशी घोषणा केली महामंडळ आकाराला आल्यास उपराजधानी तील 18,500 रिक्षा चालक यांना लाभ होईल व राज्यात 2013 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ऑटो चालकांची कल्याण मडळ 2013 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ऑटो चालकांची कल्याण कारी कार्य मंडळाची रचना तयार झाली होती2013 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ऑटो चालकांची कल्याणकारी मंडळाची रचना तयार झाली होती सत्ता बद्दल झाल्याबद्दल आणि मंडळाची संकल्पना कागदावरच राहिली 2017 18 मध्ये तात्कालीन अर्थमंत्री सुधीर
पाच कोटीची तरतूद केली होती ऑटो रिक्षा चालकांसाठी प्रादेशिक परिवहन सेवेचा परवाना लागतो परवाना असलेले राज्यात तब्बल 12 लाख पेक्षा चालक आहेत उपराजधानीतील 18उपराजधानीतील 18500 चालक आहेत ऑटो चालून ते सर्व व्यवहार परिवहन विभागाशी जुळले आहेत त्यामुळे परिवहन विभागाला जोडा विभागाच्या
मंडळ परिवहन विभागाच्या पुढाकाराने मंडप तयार व्हावे अशी
मुबंई मध्ये महाराष्ट्र ऑटोरिक्षा संयुक्त कृती समिती अध्यक्ष शशाकराव मुबंई, सरचिटणीस विलास भालेकर नागपूर, मराठवाडा नांदेड अहेमद( बाबा) व टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड यांची कल्याणकारी मंडळ साठी विधानसभा अध्यक्ष,
परिवहन मंत्री,परिवहन आयुक्त, कामगार आयुक्त , याच्या सोबत मीटिंग सोबत मिटिंग झालेले आहेत तरी आता तरी घोषणा है घोषणा नसुन अमलबजावणी करावी,,
महाराष्ट्र ऑटो रिक्षा कृती समिती मराठवाडा कार्य अध्यक्ष व टायगर संघटनाचे जिल्हा अध्यक्ष,जय संघष वाहन चालक मालक सामाजिक संस्था महाराष्ट्र मराठवाडा प्रवक्ते अहेमद( बाबा),शहर अध्यक्ष मुखीद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा कोषाध्यक्ष धम्म पाल थोरात, शेख अहेमद,उतर जिल्हा अध्यक्ष एहसान शेख नेरलीकर,माणिक भालेराव, मोहमद साबेर, गुंडू भाई शेख निसार आदी,