
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
श्रीमती धोंड्याबाई व्यंकटराव आनलदास वय ८५ वर्ष यांचे दि. १७ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजे दरम्यान दुःखत निधन झाले आहे.
अंत्यविधी उद्या दि. १८ मार्च रोजी सकाळी १० वा. राहते घर, विठ्ठल मंदिर, दत्त नगर, आण्णा भाऊ साठे चौक जवळ नांदेड येथून निघणार आहे.
मरघाट,चौफाला, नांदेड येथे आहे.
टावून मार्केट सोसायटी, दत्त नगर येथील पद्मशाली समाजाचे मारोतराव, रवि आनलदास यांच्या मातोश्री होत.