
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी : नागपूर येथील विराज टाकळे यांनी दिल्ली येथील विज्ञान भवनात जी.२० अंतर्गत यु २० या आंतरराष्ट्रीय युवक परिषदेत स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उत्कृष्ट सादरीकरण केले ते सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वराव टाकळे यांचे पुत्र होय विराज यांच्या उत्तुंग कार्यासाठी साव कलार संस्था संस्था नागपूर सह दानशूर शेतकरी रमेश टाकळे (रोहणा) प्रकाश टाकळे (रोहणा) सामाजिक कार्यकर्ते पंकज डाखोरे(पाटील)(सायखेडा) व्यावसायिक चंदू गाडबैल (सायखेडा) ग्रा.पं. सरपंच राजू शिंदे (वडगाव) पत्रकार अवधूत शेंद्रे (धाडी) यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे