
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शुक्रवार (दि 24) पासून मुस्लिम धर्मीयांचा पवित्र महिना सुरू झाला उस्मानाबाद मोहम्मद जिदान फरहान खान पठाण (वय 6) या चमकल्याने रोजा पूर्ण केला मुस्लिम धर्म यांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे या महिन्यात महिनाभर उपास धरत अल्लाह ताआल्लाह ची इबादत करत असतात इस्लाम धर्मामध्ये लहानापासून ते मोठे, वयोवृद्ध महिला पुरुष रोजा धरून महिनाभर अल्लाह ताआल्लाह ची इबादत करतात याचाच एक प्रत्यय म्हणून उस्मानाबाद येथील मोहम्मद जिदन पठाण या सहा वर्षाच्या चिमुकल्याने रमजानचा पहिला आणि त्याच्या आयुष्यातील पहिला रोजा धरून दिवसभर काही न खाता पाणी न पिता कडक उन्हाचे रोजा पूर्ण केला रोजा असत मोहम्मद जिदाने पाच वेळेचे नमाज अदा करून अल्लाह ताआल्लाह ची इबादत केली या चमकल्या मोहम्मद जिदानचे सर्वत्र कौतुक होत आहे