दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर येथे संत भगवान बाबा विचार मंच आयोजीत वंजारी समाज मेळावा विद्यार्थ्याना मार्गदर्शन व सत्कार समरंभाचे आयोजन करण्यांत आले आहे य कार्यक्रमासाठी मा. श्री. भास्करराव मुंढे मा. विभागीय आयुक्त हे कार्यकर्मसाठी उपस्थि त रहानार आहे
व शुभशिर्वाद देण्यासाठी श्री ह भ प नवनाथ महाराज आंधाळे अध्यक्ष मराठावाडा अखिल भारतिय वारकरी मंडळ हे उपस्थित रहनार आहे व प्रमुख पाव्हणे म्हुनुन मा श्री शंकररसव नागरे कार्यकारी संचालक (से.ने जलसपदा विभाग महाराष्ट्र राज्य मा श्री कांचन कुमार चाटे (से.नि पोलिस अधिक्षक )
मा श्री सिद्धेश्वर एस ठोंबरे (मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ ) मा श्री अँड विलास गोविंद चाटे (पुणे)
मा श्री भिकनजी लहामगे (उद्योजक वैजापुर) विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी मा श्री रावसाहेब घुगे (संस्थापक दि बाप कंपनी) मा श्री अँड कुष्णा घुले (शब्दरत्न भाषण अँकडमी ) मा श्री योगेश चाटे (डायरेक्टर डिफेन्स सिम्फलिफाईड अँकडमी )तसेच प्रमुख उपस्थित म्हनुन मा श्री संतोष खाडे (महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त राज्यसेवा २०२१ मध्ये राज्यात १६ वे तर NT -D समाजातुन प्रथम व मा श्री २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्यसेवा (M P S C मधुन रँक ९३ निवड तसे च कार्यक्रमासाठी सत्कारमुर्ति मा श्री डाँ गजानान सानप व्यवस्थापन परीषद सदस्य राज्यपाल नियुक्त Dr BAMU विद्यापिठ मा श्री दत्ता भांगे (व्यावस्थापन परीषद सदस्य Dr BAMU विद्यापिठ )मा श्री आनंद वाघ (अधिसभा सदस्य कुलगुरु नामनिद्रशित Dr BAMU विद्यापिठ)
मा श्री व्यंकटेश लांब (अधिसभा सदस्य Dr BAMU विद्यापिठ )मा
श्री बाबासाहेब डोळे (चेअरमन बाँर्ड आँफ स्टडी Dr BAMU विद्यापिठ ) मा श्री सुरेश मुडे (हिन्दी विभाग प्रमुख BAMU विदंयापिठ) मा श्री राजेंद्र करपे (संस्थापक अध्यक्ष जय आवजीनाथ सेवा संघ महाराष्ट्र ) मा सौ पार्वती फुंन्दे (किसन अँड सुषमा पि व्हि सि पाईप) मा सौ कविता वाघ ( जय भगवान बाबा बालिका आश्रम) मा श्री राजुभाउ सानप ( समाजिक कार्यक्रर्ते मा सौ आरती मोराळे (मोराळे अंग्रो प्रा लि छत्रपती संभाजीनगर)
कार्यक्रमाचे दि २३ एप्रिल २०२३ वार रविवार रोजी दु ४:०० ते साय ७:०० वा स्थळ : वंजारी भवन हानुमान नगर एन ४ सिडको छत्रपती संभाजीनगर येथे अयोजित करण्यात आले आहे
तरी सर्व समाज बांधवानाी उपस्थित राहावे आसे अवहान नरेंद्र सांगळे यांनि केले आहे कार्यक्रमासाठी शुभम सांगळे, गजानन पालवे ,राजेश डिघोळे काक करपे भारत वाघ सुंद्राव बडे मुख्यसंपादक वंजारि साथी आदी बांधव परीश्रम घेत आहे
