
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरात शासकीय विश्रामगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बैठक संपन्न झाली यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या अध्यक्षपदी वैभवकुमार हाके उपाध्यक्षपदी किरण(रोमन)डोईफोडे, दशरथ गुंठे, विठ्ठल कवडे, सचिवपदी जळबा होळगीर मुकदम, सहसचीवपदी कैलास शामे, कोषाध्यक्षपदी किशन गुंठे सहकोषाध्यक्षपदी अनिकेत सुरनर सदस्य देवीदास गुंठे पिंन्टु जंगले विठ्ठल हाबगुंडे स्वप्नील गुंठे सचिन गुंठे,लखण डोईफोडे,लखण बाजगीर, गोविंद हाबगुंडे खंडु माटोरे
प्रसीद्धीप्रमुखपदी पाराजी धुळगंडे, प्रसाद पोले,ॠषी कंधारे, रघुनाथ कंधारे,निखील धुळगंडे,मानोजी गुंठे, प्रवीण धुळगंडे दत्ता कमलापुरे. प्रसाद गुंठे, रॅली प्रमुख गजानन कराडे(गुंठे) कमलाकर बाजगीर अंगद होळगीर परमेश्वर पोले,
सल्लागारपदी गोविंदराज कन्हाळे,संदीप बाजगीर विठ्ठल हाबगुंडे, यांची निवड करण्यात आली
यावेळी या बैठकीला यशवंत सेना मराठवाडा अध्यक्ष माधवराव देवकत्ते माधवभाऊ डोईफोडे गजानन कराडे भागवत कोरे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे युवक जिल्हाध्यक्ष धिरज हाके उपसरपंच गोविंदराज कन्हाळे किसण मामा गुंठे माऊली नाईक साहेब कमलाकर बाजगीर,दशरथ मणाडे पाराजी धुळगंडे विठ्ठल हाबगुंडे बालाजी कोपनर कैलास शामे आप्पाराव कोपनर लखन बाजगीर देवीदास गुंठे अनिकेत सुरनर गोविंद हाबगुंडे खंडु माटोरे परमेश्वर पोले जळबा होळगीर मुकदम अंगद होळगीर विठ्ठल कवडे पिराजी आचणे केरबा शेळके प्रवीण धुळगंडे प्रसाद कमळे रघुनाथ कंधारे मल्हार हुगे पवन बाजगीर स्वप्नील गुंठे सुरज गुंठे प्रसाद गुंठे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.