दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी- किशोर फड
बीड/अंबाजोगाई
न नाटकाचा entertainment मागील 7 वर्षा पासून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे.आणि नव्यानेच डिजिटल प्लॅटफॉर्म वर येण्याचा विचार मनात आला आणि bachelor भुतं याला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले.याचं लिखाण व दिग्दर्शन योगेश सुरेश म्हेत्रजकर यांनी केले तर,संपूर्ण production ची जबाबदारी प्रवीण जोगदंड यांनी पार पाडली.DOP म्हणून मंगेश भिसे आणि विशाल मुंडे यांनी काम पाहिले.तसेच संगीत ओमकार रापतवार यांनी दिले,यामध्ये आदित्य,प्रणव, सुदर्शन,देवा,सृष्टी,गणेश,सुनील, संचारेश्वर, डॉ.मोगरिकर मॅडम,राजकुमार(बाळा),आणि प्रा.अनंत यांनी अभिनय केला.त्याच प्रमाणे मनोजजी लखेरा,अरुण (आबा) काळे,रामजी घोडके,महादेव माने,अशोक तपसे,यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले.
या web series चे 5 भागा मध्ये प्रदर्शन होणार आहे,पहिला भाग आपल्या भेटीस आला आहे,N NATAKACHA या चॅनल वर, पुढील भाग पाहण्यासाठी N NATAKACHA या चॅनल ला subscribe करावे असे आवाहन राजकुमार (बाळा) गायके यांनी केले.


