
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील मौजे उमरदरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड तालुका अध्यक्ष मा. शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर यांच्या हस्ते जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना (पाच कोटी रुपये) व सार्वजनिक स्वच्छता गृह भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी सरपंच कल्पनाताई कांबळे, उपसरपंच पार्वतीताई चाफेकर, ग्रा.पं. सदस्य मीनाताई कोणापुरे, डॉ सत्यभामा जाधव, अशोक कोणापुरे, राम हादवे, बालाजी चाफेकर, शिवाजी मारकवाड, वसंत जाधव, बालाजी चाफेकर, पुंडलिक कोणापुरे, निळकंठराव पाटील, गोविंदराव शिंगणवाड, विठ्ठल कोणापुरे, तुकाराम कोणापुरे, व्यंकटी शिंगणवाड, मारोती तोटावाड, हणमंत तोटवाड, बाबू तोटवाड, बाबू शिंगणवाड, बालाजी शिंगणवाड, हणमंत मुपडे, वाकुडे सर, बालाजी चौलवाड, शंकर बनसोडे, ब्रह्मनंद गायकवाड, ज्ञानोबा मुपडे, आनंदा कांबळे, केशव गायकवाड, संजय गायकवाड, बळीराम गायकवाड, माधव गायकवाड, बालाजी गायकवाड, विष्णू गायकवाड, विठ्ठल जाधव, माधव चाफेकर, अशोक मेकाले, देवराव गायकवाड, मधुकर गायकवाड, मिथुन बिजलीकर, जकीर पठाण, सौ मीराबाई शेटकर, शाजेदा खान, रेखा हिप्परगे, कल्पना उप्पलवाड, शकुंतला वल्लेमवाड, सुनीता घायाळे, लक्षीमिबाई गायकवाड आदि महिला व मान्यवर उपस्थित होते.