
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:28 जून 2023 रोजी देगलूर मार्केट कमिटीचे सभापती तसेच मनमिळाऊ स्वभावाचे अनिकेत पाटील राजूरकर यांचा देगलूर शहरातील पत्रकारांनी अनिकेत पाटील यांचा मार्केट कमिटी देगलूर येथे शाल व पुष्पहार घालून केक कापून त्यांचा मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी दैनिक चालू वार्ता पेपरचे देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे यांनी दैनिक चालू वार्ता पेपर देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी बाळकडू पेपरचे प्रतिनिधी ईश्वर देशमुख तसेच अशोक देसाई देगावकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर सचिव धनाजी भाऊ जोशी भारतीय जनता पार्टीचे नामदेव थडके धीरज पाटील झरीकर पंकज देशमुख करडखेड सरपंच इबितवार सावकार आधी पत्रकार उपस्थित होते.