
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा : परीसरातील शिवणी येथील ट्वेंटीन साखर कारखाना शिवणी येथे देवशयनी एकादशी ( आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
आषाढी एकादशी निमित्त शिवणी येथील ट्वेंटीन साखर कारखान्यात श्री विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून देवशयनी एकादशी ( आषाढी एकादशी ) साजरी करण्यात आली यावेळी साखर कारखान्याचे वहाईस चेरमन विजय देशमुख , शेवडीचे माजी सरपंच तुकाराम लुटे , शेतकी अधिकारी सचिन शिंदे , जनरल मॅनेजर जगताप साहेब , चिंप इंजिनिअर कचव्हा साहेब सह कर्मचारी उपस्थित होते.