
दैनिक चालु वार्ता
बीड अंबाजोगाई प्रतिनिधी
नामदार श्री धनंजय मुंडे साहेब महाविकास आघाडी सरकार असताना सामाजिक न्याय मंत्री होते व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पण होते, आता मंत्री पदाची शपथ श्री धनंजय मुंडे यांनी घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील जनतेच्या मणात आता धनु भाऊ पालकमंत्री होणार आशा उंचावल्या आहेत..