
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- गोरसीकवाडी या सामाजिक संगठनेच्या वतिने जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूर येथे उपशिक्षणाधिकारी (प्राथ ) पदी नव्याने रूजु झालेल्या मा श्री प्रमोद पवार साहेब यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष प्रशासनिक अधिकारी म्हणुन साहेब सर्वांना सुपरिचित आहेत
यावेळी गोरसीकवाडी या सामाजिक संगठनेचे श्री प्रल्हाद राठोड पी आय पी टी एस लातूर, अर्जुन राठोड सहाय्यक लेखाधिकारी पं स औसा, श्री प्रभु पवार भा़ंडारपाल आय टी आय लातूर, श्री प्रसाद पवार निदेशक आय टी आय गंगाखेड, उध्दव चव्हाण आर टी ओ कार्यालय लातूर, संजय पवार तालुका संयोजक गोरसीकवाडी अहमदपूर, श्री देवीदास पवार मा सरपंच कागलदरा तांडा आदींची उपस्थिती होती…