
दै.चालु वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
लातुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये चाकूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांची लातूर कल्याण विभाग या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी आज चाकूर पोलीस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक मा.साहेबराव नरवाडे साहेब यांनी पदभार स्विकारला त्याबद्दल त्यांचा चाकुर मराठी पत्रकार यांच्याकडून यथोचित सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले,यावेळी सुनिल जाधव दै. झुंजार वार्ता(लातुर जिल्हा विशेष प्रतिनिधी),नवनाथ डिगोळे(झुंजार वार्ता चाकुर शहर प्रतिनिधी),दिपक पाटील (बालाघाटचा आवाज चाकुर ता.प्रतिनिधी),किशन वडारे (दैनिक चालु वार्ता ता.प्रतिनिधी) उपस्थित होते…