
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड अंबाजोगाई
यशवंतराव चव्हाण चौक ते भगवान बाबा चौक अंबाजोगाई या दरम्यान भव्य असे मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. तरी आपण सर्वांनी सायंकाळी 5 वाजता. यशवंतराव चव्हाण चौक येथे मोटरसायकल सह उपस्थित राहावे.असे अहवान राजकिशोर मोदी व श्री तानाजी देशमुख यांनी केले आहे…