
जालना प्रतिनिधी
आकाश माने
साईभक्ती फिल्मस प्रस्तुत
” हिन्दी चिञपटचे उद्घाटन . शिवसेनेचे शहर प्रमुख .विष्णुभाऊ पाचफुले यांच्या हस्ते पाचफुले फार्म हाऊस येथे करन्यात आला या चित्रपटाचे शूटीग जालना.मुंबई.छत्रपती संभाजी नगर. शेगाव आनंदसागर अशा विविध ठिकानी होनार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सागर ठाकूर यांनी दिली आहे यावेळी चिञपटा चे दिग्दर्शक सागर ठाकुर .
कॅमेरा दिग्दर्शक अशोक भोसले लेखक अकीब जमीर खान ,मुख्य खलनायक अरून कुमार राजपुत ,पल्लवी खरात ,
उज्जवला रोडगे, रूबि रूपनर,बाळराजे मुळे,
गजानन शेडुतकर,शंकर मोहीते,संजय खुळे,रामभाऊ बागर,मुकुंद दुसे ,अमीत मानधना,गजानन सगट,संभा,अभीजीत काळे,आदी कलाकार दादाराव पाचफुले शिवसेना अल्पसंख्यांक उपशहर प्रमुख नेल्सन कांबळे नानाभाऊ सुराशे गणेश भुतेकर पांडू शेठ खैरे संतोष बोबडे संजय जाधव राम खांडेभराड सुशील भावसार आदीची उपस्थिती होती…