दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
महाराष्ट्र नवनिर्माण वहातुक सेना व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना नदेंड दक्षीणची कार्यकारणी जाहीर करण्यात आली…
त्या वेळीअसंख्य युवकांनी केला पक्ष प्रवेश केला…
त्यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष मॉन्टीसींघ जहांगीरदार,शहर अध्यक्ष अब्दुल शफीख, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष दीपक स्वामी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड,व उपाध्यक्ष पप्पु सोनटक्के, यांच्या नेतृत्वाखाली भव्य पक्षप्रवेश करण्यात आला…महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यकारिणी खालील प्रमाणे….
१)प्रेमदास वळसंनकर :- शहर अध्यक्ष नांदेड(उत्तर)
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कार्यकारिणी खालील प्रमाणे..
१) गजानन मारोती जाधव :- शहर अध्यक्ष नांदेड(दक्षीण)
२) अजय पवार :- तालुका अध्यक्ष नांदेड(दक्षीण)
३) प्रकाश कधांरे :- नांदेड ता.लोहा उपाध्यक्ष
अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली
त्यावेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…
