दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
उस्मानाबाद:- पंचायत समिती भूम चे नूतन गटविकास अधिकारी श्री.चकोर साहेब यांचा सत्कार काँग्रेस च्या वतीने करण्यात आला,यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम परंडा वाशी विधानसभा युवक कांँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद शेखापूरकर उपस्थित होते.
