
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके…
अंबड तालुक्यातील मराठवाड्याचे आराधदैवत मत्स्योदरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यातील असलेल्या दानपेटी कटरच्या मदतीने कट करून अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती अंबड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पोलिसांना दिली आहे जालना जिल्हा सह मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेले अंबड येथील श्रीमत्स्योदरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी दानपेटी गुरुवारी दि. 20 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मंदिराच्या प्रवेश करून गाभाऱ्यात असलेली दानपेटी कटरच्या मदतीने कट करून पेटीत तील असलेली अंदाजे5 लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी मंदिराची पुजारी पूजा करण्यासाठी गाभाऱ्यात गेल्याने उघडकिस आला आहे घटनेची माहिती मिळताच
पोलीस अधीक्षक तुषार दोषी पोलीस उपाअधीक्षक चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ .स .पो .नि. योगेश चव्हाण व आदिनाथ ढाकणे यांच्यासह श्र्वान पथक तसेच ठसा तंज्ञ त्यांच्यासह पोलीसाचां फौजफाट्या सह घटनास्थळी दाखल झाले व श्री मत्स्योदरी देवीचे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले असल्याचे समजते त्यामुळे गाभाऱ्यात शिरलेल्या चोरट्यांना निदान होण्यास मदत मिळू शकली नाही श्री मत्स्योदरी देवी मंदिरात चोरी झाल्याचे मंदिरातचे पुजारी गीता विलास कुठेफळकर यांनी मला माहिती दिली माहिती मिळताच मी पोलिसांना कळवलं व मंदिराची तिजोरी प्रत्येक सहा महिन्याला फोडल्या जाते यामध्ये साधारणपणे 6 लाखच्या रक्कम आसपास जमा होती या पुढील महिन्यात दानपेटी खोलणार होतो अशी माहिती अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब तथा अध्यक्ष श्री मत्स्योदरी देवी संस्थान…