
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):राष्ट्रीय महामार्ग करडखेड चौक ते देगलूर या राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत निकष दर्जाचे खड्डे पडलेले होते. आणि 20 जुलै दरम्याण सातत्याने पाऊस पडल्यामुळे ते खड्डे अत्यंत खराब त्या खड्ड्यामुळे दुर्घटना झाले असल्याची पाहावयास मिळाले.दरम्याण देगलूर बिलोली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जनार्दन बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काॅग्रेस नेते
अभय देशमुख कावळगावकर यांच्या नेतृत्वात राहुल शिंदे करडखेडवाडीकर यांनी सतत संबधित विभागाकडे पाठपुरावा करुन संबधित रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्यास यंञनेस भाग पाडले.
यामुळे युवक काॅग्रेसच्या लढ्याला यश आले.दरम्याण यावेळी युवक काॅग्रेसचे नेते शिवप्रसाद देशमुख
माधव काळे,सुधाकर पाटील,योगेश पाटील रणजीत पाटील . अनिल नागदरवाड. रमेश पाटील. वेंकट आरळे. विनोद पाटील . बालाजी पाटील . माधव पाटील केरुरे कपिल देशमुख. माधव वाडेकर. वेंकट पाटील झरीकर. संतोष पाटील, प्रभू वकलवार. सुरेश पाटील. ईश्वर दंडलवार. मष्णाजी शिरगिरे. गोविंद घुळेकर. लक्ष्मण मोतेकर. फयाज शेख.गजानन पाटील. संदीप पाटील, संदीप पाटील चाकूरकर. प्रदीप पाटील माधव हूगे. गजानन भुयारे. हर्षद शेख दरेगावकर. वेंकट घंटावर. मयूर देशमुख आदी युवक काॅग्रेस कार्यकर्ते राहुल पाटील शिंदे यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत त्यांना सहकार्य केले
दरम्याण युवक काॅग्रेस पदाधिकारी राहुल शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कुलकर्णी व संबंधित गुत्तेदार जी. जी. कदम. करखेलीकर यांना दूरध्वनीवरून वारंवार संपर्क करून काम पुर्ण करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केले.