
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर); देगलुर बिलोली मतदासंघांचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या उपस्थितीत शक्ति अॅपचे लॉन्च करण्यात आले यावेळी देगलुर महिला महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्षा नंदाताई दीपकराव देशमुख, महीला काँग्रेसचे शहर अध्यक्ष फिरदोस फातिमा मुमताज अली महीला युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष भावनाताई नंदकिशोर दाशेटवाड, इमरान पटेल, मनोज राजूरकर, शुभम निदाने, केशव रानवळकर, विवेक देवे व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.