
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- दिनांक.13.12.2023 रोजी ॐ श्री हवा मल्लिनाथ बाबा आश्रम जय भारत माता सेवा समिती
शिरसी बु ता.कंधार जि.नांदेड
श्री भक्ती लिंगाचा 13 व्या वाढदिवसा (वर्धापनदिना)निमीत्त.जंगी सामन्याचेऊ आयोजन करण्यात आले आहे.
वेळ सायंकाळी.ठीक ८ वाजता. हारी हार संगीत संच शंखतीर्थ ता.मुदखेड जि.नांदेड गायिका. कु पुजा आयलवार कु.पुनम मेकाले.जय माँ जिजाऊ संच पिपरवाडी ता.लोहा जि.नांदेड
गायिका.कु यशोदा जाधव. कु राऊ जाधव
तसेच.पालखी सोहळा.१२ ते४ वा.
व तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसाद ४ ते.आपल्या आगमनापर्यंत चालु राहील.पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या पालखी सोहळा, वर्धापनदिन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.