
दि.22 डिसें धानोरी ( पुणे )
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
ट्रॅडिशनल शोतोकन कराटे दो असोसियेशन इंडिया आणि सहारा स्पोर्ट्स अकॅडमीच्या पुणे ब्रांच द्वारे आयोजित कराटे बेल्ट परीक्षा स्पोर्ट्स एरेना धानोरी पुणे येथे नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली.
परिक्षेमधे सहारा स्पोर्ट्स अकॅडमीच्या पुण्यातील सर्व शाखेतिल मुलांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत भरघोस यश संपादन केले. ज्यामधे
ग्रीन बेल्ट :अवनी शिरसाट, चेतांशु मलेवार, चेतना देशमुख, स्वर्णिका ढोलेकर,
ऑरेंज बेल्ट : अंशिका सिंह, रिधिमा चुटे, अक्ष कुमार, मिहिर मर्चंडे , सौमिक उदगिरकर, निषाद शिंदे, आरोही सातपुते, अन्वी चव्हान, तनिष्क सुर्यवंशी, तन्वी सुर्यवंशी, श्रेया थोरवे, आरोही घडसे, अधिराज कडू, शिवांश वंजारी, अन्वी पाटिल, आरोही गिरी, भौमी पासते, स्वरा इंगले, सोहम देसाई, शेजा फातीमा, आर्यन ढोकचुले
येलो बेल्ट :श्रावणी देसाई, निधीश पसते, रिद्धि कामलापुरे, ऋत्विक तालदा, कैरव बँनर्जी यांनी प्राप्त केला.
यावेळी परीक्षक
म्हणून उपस्थित असलेले TISKA महाराष्ट्राचे चीफ एग्जामिनर सेंसेई श्री राजू दहिकर व सेंसेई श्री सूरज दोरखंडे यांनी यशस्वी खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच TISKA चे इंडिया चीफ शिंहान राजन पिल्ले सर, तुषार पार्क विकास समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, पूणे जिल्हा प्रमुख व मुख्य प्रशिक्षक सेंसेई सावन ढोलेकर, सह-प्रशिक्षक सेंसेई सागर खानझोड़े व पालकगण यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.