लाखो समाजबांधवासह मुंबईत धडकणार आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही जरांगे यांनी जाहीर केले मराठा आरक्षणाच्या दिंडीचा मार्ग…
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
जालना ;मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी लाखो समाज बांधवासह मुंबईला जाणार चा निर्णय जाहीर केला .या निर्णयानुसार आज त्यांनी मुंबई जाण्याचा रूट मार्ग त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितला. समाज बांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण .दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी. असे आवाहन त्यांनी केले…
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे .या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलनात करता. आहेत मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने दिलेली 24 डिसेंबर ची मुदत संपल्याने मनोज जरंगे पाटील यांनी कोटय़वधी समाज बांधवांसह. मुंबईला जाणार घोषणा केली गुरुवारी त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालय पत्रकार परिषद बोलून पत्रकाराची बोलताना मुंबईला जाण्याचा मार्ग कसा असेल. याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणले की २० डिसेंबर रोजी सायंकाळी 9 वाजता अंतरवली सराटी (जि जालना) येथून मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू होईल तिथून .शहागड. गेवराई .(जि बीड) पाडळसंगी अहमदनगर. जिल्ह्यातून प्रवेश करून पाथर्डीत .तिसगाव. करंजी फाटा .मार्गे अहमदनगर. खेडगाव. सुपा .शिरूर. शिक्रापूर मार्गे. रांजणगाव मार्गे. वाघोली. खरंडी. बायपास मार्गे. चंदन नगर. पुणे. लोणावळा .पनवेल .वाशी. चेंबर .मार्गे मुंबईतील आझाद मैदान असे मार्ग असेल प्रवासातला किती दिवस लागेल या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणले की आम्हाला काही विशिष्ट तारखेची मुंबईला पोहोचण्याचा नाही यामुळे कितीही दिवस लागले तरी आम्ही मुंबईला जाणार आहेत शिवाय प्रत्येक तुकडीचा प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपोआपल्या तुकड्यातील समाज बांधवांचे जेवणाचे पिण्याच्या पाण्याची सोय करावयाची आहे यासाठी एक वाहनातील .मीठ मिरच. तेल 50 किलो बाजरी पीठ 50 किलो. गव्हाचे पीठ. ५० किलो तांदूळ. डाळ आणि छोटे चूल पाण्याचा ड्रम टँकर सोबत घ्यावे असे रस्त्यात थांबवल तेथे आपला स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था आहे.
समोर सव्वा दोन लाख स्वयंसेवक…
कोट्यवधी समाज बांधव या मराठा आरक्षणाच्या साठी पायी दिंडीत सहभागी होणार आहे. असल्याचेही कोणतेही गडबड होऊ नये .यासाठी सुमारे दोन ते सव्वादोन लाख स्वयंसेवकयासाठी तैनीतीत असतील विविध तुकड्यांमधील लहू लाॅगमार्च असतील शिवाय मुंबईतील आणि राज्यातील मराठा समाजांना गट तट सोडून या. आंदोलनात सहभागी नोंदवण्याचे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केली
