उदगीर तालुक्यातील पोलीस ठाणे वाढवणा हद्दीतील सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, दिनांक 11.01.2024 रोजी लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात…
वेळ अमावस्या..
सण साजरा केला जातो. सदर सणाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या शेतात जात असतात.
सदर सणाच्या दिवशी आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आपणास पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
आपल्या घराची सुरक्षा करणे ही प्रथम आपली जबाबदारी आहे.
या काळामध्ये घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटे आपल्या घरात प्रवेश करून चोरी करण्याची शक्यता असल्याने आपण सण साजरे करते वेळी आपल्या घरामध्ये असलेल्या मौल्यवान वस्तू, दाग-दागिने व रोख रक्कम इत्यादी घरामध्ये न ठेवता, योग्य त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. त्याची योग्य ती काळजी घ्यावी व होणारी वित्तहानी टाळावी.
शक्यतो घर कुलूप बंद ठेवण्याऐवजी घरामध्ये एखादा विश्वासू व्यक्ती ठेवावा.
जर आपल्या परिसरामध्ये कोणीही अनोळखी व्यक्ती विनाकारण फिरत असल्यास त्याची चौकशी करावी व काही संशय आल्यास तात्काळ पोलीस ठाणे वाढवणा येथे संपर्क साधावा ही विनंती…
बी. एस. गायकवाड
सहाय्यक पोलीस निरीक्षक
पो. ठाणे वाढवणा (बु)
मो. नं. 9823707988