
दैनिक चालू वार्ता
वैजापूर प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
आज वैजापूर तालुक्यातील खंडाळा या सर्कल मध्ये सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी राजा ही आनंदात झालेला आहे.
पिकाला पावसाची गरज असल्यामुळे पिकात तजेलदार पणा आला. पावसाचा इतर भागांमध्ये लपंडाव चालू आहे.