
दै चालु वार्ता प्रतिनिधी
वाशिम/रिसोड
भागवत घुगे
रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुकीत दि २०रोजी जि प शाळा मांडवा मतदार केंद्रात आदर्श ग्राम मांडवा नवनिर्वाचित सरपंच सौ दुर्गाबाई सुरेश गरकळ यांनी सहकुटुंब सहपरिवार सह व इतर महिला यांनी सहकुटुंब मांडवा येथील मतदान केंद्रावर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी सरपंच दुर्गाबाई गरकळ सुनिताई गरकळ मंगलताई गरकळ अंगणवाडी सेविका मुक्ताबाई आघाव तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.