मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील काही आरोपी अद्याप देखील फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
माजलगाव चे आमदार प्रकाश सोळुंके यांनी आमदार धनंजय मुंडे वर जोरदार जोरदार टीका केली विरोधी पक्ष नेते होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना अनाजी पंतांची उपमा कोणी दिली तुमच्याच सोशल मीडियाच्या लोकांनी टरबूजाहीदेखील उपाय देण्याचं काम केलं अशी देखील टीका आमदार सुरेश धस यांनी केली
