
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहूगांव
महाराष्ट्र फाऊंडेशन पुणे यांचे तर्फे विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित पुरस्कार श्री क्षेत्र देहू येथील देहू नगरपंचायतचे नगराध्यक्ष सौ पूजा अमोल दिवटे यांना पुरस्कार दि १९रोजी आळंदी येथे
देण्यात आला
महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा कुशल नेतृत्व जननायक लोक गौरव पुरस्कार २०२५ देहूगांव विविध प्रकारच्या नगरपंचायत व सामाजिक महीला उल्लेखनीय कार्याबद्दल पुजा दिवटे यांना पुरस्कार यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. आकाश पुजारी. जयसिंग तात्या शेंडगे अध्यक्ष धनगर साहित्य परिषद, शिवशेनेचे नेते बाळासाहेब किशवे व्हीजे एनटी प्रदेश अध्यक्ष शेळी मेंढी विकास महामंडळ तथा राज्य मंत्री दर्जा. माजी नगरध्यक्ष राहुल चिताळकर पाटील. शमदन रेनगडे परभणी जिल्हा अध्यक्ष शिवसेना.डॉ राहुल साळवी,ऍड चेतन्य केंगार. आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर. पत्रकार श्रीकांत बोरावके. पत्रकार अनिल जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते लिणबाजी ढाके आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थिती पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा झाला.
आळंदी, समवेत नेचर फाऊंडेशन अध्यक्ष भागवत काटकर आदी मान्यवर. पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा ! दिल्या असुन देहूनगरीत पुजाताई दिवटे कौतुक होतं आहे