
दैनिक चालु वार्ता माजलगांव प्रतिनिधि -नाजेर कुरेशी
माजलगांव शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारत्न परपुजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती मोठ्या उत्साह साजरा करण्यात आले डिजे च्या गजरात
दुपारी ४ ते सद्याकाळी १२ वाजेप्रयत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंती भिम नगर ते अंबेडकर नगर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चोक ते संभाजी चोंका प्रयत मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली
माजलगांव शहरात मोंठ्या प्रमाणात तरुण मुले मुली यांनी आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंद साझरा केला पोलिस सुरक्षा कमी पढले होते येवडी भिंढ पाहेला मिळाली
माजलगांव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मोंठ्या उत्साह साजरी करण्यात आली, जयंती ने अख्या गांव शहर मिरणुक उत्साह साजरी झाली ,