
दैनिक चालु वार्ता बारामती माळेगाव प्रतिनीधी– प्रमोद करचे
फिर्यादी च्या माहिती नूसार अमोल राजेंद्र आचार्य वय 33 वर्ष व्यवसाय नोकरी रा. मॅजीक ग्रीनसिटी रो हाऊस 7
खंडोबानगर बारामाती ता बारामती जि पुणे
आरोपीचे नाव व पत्ता-दशरथ दत्तात्रय डोळे वय 50 वर्षे रा भिलारवाडी ता करमाळा जि सोलापुर
दि. 27/07/2025 रोजी सकाळी 11/15 वा ते 11/30 वाचे दरम्याण मौजे बारामती ता. बारामती जि पुणे गावचे हद्दीत महात्मा फुलेचौक खंडोबानगर येथे
कमरे खालून तुकडे झाले तरी बाप आपल्या मुलींसाठी तरफडत दोन्ही हातावर उठून माझ्या मुलींना वाचवा मोठ्या मोठ्याने सांगत होता माझ्या मुलींना वाचवा माझ्या मुलींना काय झाले तर नाही ना मुलींकडे पाहून अखेर त्याने आपला प्राण सोडला बारामतीकरांनी हे चित्र डोळ्यांनी पाहिल्यानंतर अखंड बारामतीकर हळहळ व्यक्त करत होते तसेच बेकायदेशीर डंपर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी व आरटीओने कडक कारवाई करण्यात आली पाहिजे बारामतीकर आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरून फिरता यामध्ये
मयत व्यक्ती ची नावे – १) ओंकार राजेंद्र आचार्य वय 37 वर्षे, २) सई ओंकार आचार्य वय 10 वर्षे, मधुरा ओंकार आचार्य वय 4 वर्षे सर्व रा., खंडोबानगर बारामाती, बाप लेकि चा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे शोककळा पसरली होती 27/07/2025 रोजी सकाळी
11/15 वा ते 11/30 वाचे दरम्याण मौजे बारामती ता. बारामती जि पुणे गावचे हद्दीत महात्मा फुलेचौक खंडोबानगर ओंकार आचार्य त्याचे ताब्यातील हीरो होन्डा कंपणीची स्प्लेन्डर मोटार सायकल नं. एम. एच. 42 बी के 4844 हीचे वरुन आपल्या दोन्ही मुली सई व मधुरा यांचे सोबत घरी जात असताना असताना महात्मा फुले चौकातुन खंडोबानगरकडे जाणारे चौकाचे वळणावर टाटा कंपणीचा हायवा डंपर एम. एच. 16, सी.ए 0212 चालक दशरथ दत्तात्रय डोळे यांच्या ताब्यातील हायवा रोडच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन, चौकातील वळणावर भरधाव वेगात हायवा चालवुन मोटार सायकलला ओव्हरटेक करताना हायवाच्या पाठीमागील चाकाची धडक देवुन
ओंकार राजेंद्र आचार्य वय 36 वर्षे, तसेच सई ओंकार आचार्य वय 10 वर्षे, मधुरा ओंकार आचार्य वय 4 वर्षे सर्व रा. मँजीक ग्रीनसिटी रो हाऊस 7, खंडोबानगर बारामाती, ता बारामती, जि पुणे. यांना लहाण मोठ्या जखमा होवुन दुखापत होवुन त्यांचे मृत्युस व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन माझी टाटा कंपणीचा हायवा एम.एच. 16, सी.ए 0212 वरील चालक दशरथ दत्तात्रय डोळे वय 50 वर्षे रा भिलारवाडी ता करमाळा जि सोलापुर याचेविरुध्द कायदेशिर तक्रारीवरून पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे