दैनिक चालू वार्ता अहमदपूर प्रतिनिधी –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीत डॉ. नारायण कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी डॉ. नारायण कांबळे यांचा यथोचित सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .विजयाची घोषणा होताच अहमदपूर मध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची विद्यापरीषदेची निवडणुक रंगतदार व अटीतटीची झाली असून महाविद्यालयीन प्राध्यापक गटातून अनुसूचित प्रवर्गातून मुक्टा पॅनलकडून डॉ. नारायण कांबळे यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यात डॉ. नारायण कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
प्रा. डॉ. नारायण कांबळे यांचे गेल्या तिस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य असून नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे समाजशास्त्र मंडळाचे चेअरमन म्हणून भरीव कार्य केले असून अखील भारतीय समाजशास्त्र परीषेदेचे अध्यक्ष म्हणून जवाबदारी पार पाडत आहेत. डॉ.नारायन कांबळे हे विद्यापीठा अंतर्गत समाजशास्त्र विभागाचे पीएचडी चे मार्गदर्शक असून त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी बहाल करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
अहमदपूर तालुक्यातील मौजे शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे वरीष्ठ प्राध्यापक म्हणून प्रा. डॉ. नारायण कांबळे विद्यापीठाच्या विद्यापरीषद निवडणुकीत विजयी , अहमदपुर मध्ये जल्लोष.
——————————————————————————–
अहमदपूर/प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीत डॉ. नारायण कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी डॉ. नारायण कांबळे यांचा यथोचित सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .विजयाची घोषणा होताच अहमदपूर मध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची विद्यापरीषदेची निवडणुक रंगतदार व अटीतटीची झाली असून महाविद्यालयीन प्राध्यापक गटातून अनुसूचित प्रवर्गातून मुक्टा पॅनलकडून डॉ. नारायण कांबळे यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यात डॉ. नारायण कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
प्रा. डॉ. नारायण कांबळे यांचे गेल्या तिस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य असून नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे समाजशास्त्र मंडळाचे चेअरमन म्हणून भरीव कार्य केले असून अखील भारतीय समाजशास्त्र परीषेदेचे अध्यक्ष म्हणून जवाबदारी पार पाडत आहेत. डॉ.नारायन कांबळे हे विद्यापीठा अंतर्गत समाजशास्त्र विभागाचे पीएचडी चे मार्गदर्शक असून त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी बहाल करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
अहमदपूर तालुक्यातील मौजे शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे वरीष्ठ प्राध्यापक म्हणून डॉ. नारायण कांबळे हे कार्यरत आहेत.