दैनिक चालु वार्ता- नवनाथ डिगोळे
भारतीय जनता पार्टी, चाकुर तालुका
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन निषेध करण्यात आला
या वेळी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा श्री दिलीपराव देशमुख साहेब व भारतीय जनता पार्टीचे नेते नगसेवसक व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
