दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार येथील शाळेत मोठ्या उत्साहामध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
सलग दोन वर्षाच्या कोरोना या आजाराच्या संकटानंतर प्रथमच या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता ज्ञपाहायला मिळाली व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कंधार शहरांमध्ये मनोविकास मा.विद्यालयाचे सर्व विद्यार्थ्यांची रॅली काढून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. सरनाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री बंडेवार सर, श्री पतंगे सर श्री पुलकुडवार सर, श्री के.के सर, श्री पवार सर, श्री मोरे सर, श्री.घोडेकर सर, श्री.गायकवाड सर,श्री मांमडे सर, श्री अंसापुरे सर, श्री . जाधव सर,श्री गरुडकर सर, श्री डोंपले सर, श्री आव्हाळे सर, श्री. भंडारे सर, श्री. घाटे सर, कु. बोधागिरे मॅडम, कु. करेवाड मॅडम, श्री. इंदुरकर सर, श्री. कांबळे सर श्री. मोरे सर, श्री. वाडीकर सर
