दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सव सोहळया निमित्त मुखेड शहरांमधून भव्य मोटरसायकल व चार चाकी वाहन रॅली करण्यात आली यावेळी “विरशैव लिंगायत धर्माची पताका फडकली ” या गाण्याने परिसर दुमदुमला , तसेच ‘जगतज्योती क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर महाराज की जय ‘ श्री संत शिरोमनी मन्मत महाराज की जय , राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय अशा जल्लोमय घोषणा देण्यात आल्या , यावेळी विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आमदार डॉ तुषार राठोड डॉ वीरभद्र हिमगिरे खुशालराव पाटील रामराव मस्कले संग्राम माळगे शंकर उमाटे सचिन सर बुका पाटील किशोरसिंह चौहान विठ्ठलराव पाटील हनुमंत मस्कले डॉ उमेश पाटील शिवकुमार बंडे किशोर मस्कले , सोनटक्के टी व्ही , शिवानंद बंडे , गजानन पाटील उमरदरीकर ग्रामीन भागातुनही बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यात हेमंत खंकरे मन्मत खंकरे रमेश मरतुळे संजय मुंडकर निळकंठ चोंडे सागर पाटील राहुल नावंदे संतोष शेकापुरे संतोष दापकेकर आकाश आरगीळे सुधीर चव्हाण व सर्व समाज बांधव मित्रपरिवार पत्रकार बांधव उपस्थित होते ( छायाचित्रकार गणेश आंबेकर मुखेड)
