दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/वाघलवाडा :- व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांनी आज कुसुमनगर वाघलवाडा कारखाना येथे आयोजित कै. गणपतराव पा. बहुउद्भिय सेवा संस्था मांजरम व प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड (RTO) यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक मार्गदर्शन, रिफलेक्टर चे वाटप व रस्ता सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. संदिप निमसे सर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड) व्हिपीके संस्थापक अध्यक्षः मा. श्री. मारोतराव पा. कवळे मा. श्री. अमोल पा. आव्हाड (RTO Offiecer)मा.श्री. संदिप पा. भोसले (Asst. Rto)मा. श्री. श्रीपत पा. शिंदे (अध्यक्ष कै. गणपतराव पा. बहुउदेशिय सेवा संस्था मांजरम)
श्री. चद्रकांत फुगावे, श्री. अशोक टोमणे, श्री. लक्ष्मण पा.हारेगावकर, श्री. आंबटवार साहेब, श्री. पवार साहेब, श्री. वाघ साहेब, सुत्रसंचालन व आभार यु.जी.कदम सर (MVK PRO) व तसेच ठेकेदार ट्रॅक्टर चालक मालक बैलगाडी वाहतुकदार आदी जन उपस्थित होते.
