दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी- अंगद कांबळे
श्री उत्तरेश्वर माध्यमिक विदयालय केम येथील इयत्ता 7 वीत शिकारणारी विद्यार्थिनी कुमारी शिद्दी सचिन रनशृंगारे हिच्या वाढदिवसा निमिताने वर्ग शिक्षक श्री नितीन हिरवे यांच्या प्रेरणेने, पुढाकाराने चॉकलेट न वाटता ग्रंथालयाला थोर समाज सुधारकांची पुस्तके भेट देऊन असा ही केला आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला जेने करून इतरांसाठी ही प्रेरणादायी ठरेल. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी कदम सर, ग्रंथपाल श्री भाकरे सर,शिक्षक वर्ग, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
