दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपा ताकदीने लढविणार येनार व पुर्ण तयारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झाला शिवाय थांबणार नाही अशी घोषणा जिल्हा अध्यक्ष आंनद भरोसे यांनी दिली .या बैठकीस उपस्थित माजी आमदार मोहन भाऊ फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम,ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर,किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे, एकनाथराव साळवे,राजेश देशमुख संघटन सरचिटणीस एन डी देशमुख,प्रदेश कार्यकारणी सदस्य संजयराव शेळके, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, माजी नगसेवक प्रशांत सांगळे,माजी नगरसेविका मंगलताई मुदगलकर, माजी नगसेवक सुनील देशमुख,पाथरी तालुकाध्यक्ष अरुण गवळी, परभणी विधानसभा तालुकाध्यक्ष संदीप जाधव,राधाजी शेळके, प्रभाकर शिंदे, रामभाऊ आरगडे.परभणी तालुक्यातील भाजप पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, व्यापारी, हमाल मापाडी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी शहर प्रतिनिधि. शेख इसाक
