दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर साळुंके
शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत अंबड तालुक्यातील सर्व विभागातील लाभार्थी यांचा मत्स्योदरी देवी संस्थान राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय हॉल, अंबड येथे विविध योजनेचा मेळावा आमदार नारायण कुचे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभाग पोखरा योजने अंतर्गत हार्वेशटर, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, मिनी पावर ट्रेलर, पेरणी टोकण यंत्र, माल वाहतूक शीत वाहण, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत बांदावरील वृक्ष लागवडीच्या लाभार्त्याना नवीन कार्यारंभ आदेशाचे वाटप, कुशल पेमेंट धनादेशाचे वाटप, शेतकऱ्यांना वृक्ष वाटप, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांना हिरवा चाऱ्यांसाठी बियानाचे वाटप, कडबा कुट्टी मशीन चे कार्यारंभ आदेशाचे वाटप, मानव विकास अंतर्गत शाळेतील मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या, सहकार विभागांतर्गत कर्ज माफी योजनेची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले, अंबड नगर परिषद यांनी वाटप केलेल्या अनुदान मधून व्यवसाय सुरू करण्यात आलेल्या गृह उद्योगातून निर्माण करण्यात आलेल्या वस्तूच्या विक्री स्टऑलचे उदघाटन करण्यात आले, याबरोबरच कामगार विभागामार्फत कामगारांना सुरक्षा संच वाटप, कामगारांचे लसीकरनाची सुरवात करण्यात आली, आरोग्य विभागांतर्गत मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बुडीत मजुरी लाभ,जन्म प्रमाणपत्राचे वाटप, महिला बालविकास अंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी निवारण, बाल संगोपन योजनेची माहिती, बेबी केअर किट योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेटी बचाव बेटी पाढाव योजना विषयी माहिती देऊन लाभार्थ्याना याचा लाभ देण्यात आला, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या , समाधान शिबीर राबवण्यात आले, महावितरण अंतर्गत महावितरण आपल्या दारी या योजने अंतर्गत नवीन कनेक्शन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित भाजपा नेते सतिशजी घाडगे पाटील, उपविभागीय अधिकारी बि. जाधव साहेब, तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिपकसिंह ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अवधुत नाना खडके, औदुंबर बागडे, कृषी उपविभागीय अधिकारी रोडगे साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पालकर, गटनेते अरुणभाऊ उपाध्ये, जिल्हा कामगार अधिकारी अमोल जाधव साहेब, रमेश शहाणे, भाजपा युवा नेते विश्वजित दादा खरात, गटविकास अधिकारी जमदाडे साहेब, उपविभागीय अभियंता दगोला साहेब, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, जिल्हा परिषद सदस्य डॉ.नंदकिशोर पिंगळे, सौरभ कुलकर्णी, संदीप खरात, द्वारकदास जाधव, बाळासाहेब तायडे, श्रीराम नागरे सर, विठ्ठलसिंह राणा, सुरेश गुडे, डॉ.राहुल डोंगरे फेरोज शेख, राजू दादा सावंत, बाळू शहाणे, डॉ.साईनाथ उकिर्डे, खरात मामा, विष्णू पुंड, नंदकिशोर पाटील, धर्मराज बाबर, लक्ष्मण पेदे, डॉ.राधकीसन जाधव, जयाजी हरीचंद्र, नरेश बुंदेलखंडे, संजय जाधव,सूनिल खाडेकर. लक्ष्मण राक्षे, व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, अशा सेविका, आरोग्य सेविका, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्या, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
